मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादित केला आहे. शेतकरी, सामान्य नागरिक यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी ज्या जलदगतीनं निर्णय घेऊन अंमलबजावणीला सुरूवात केली ती पाहता त्यांच्याकडून आता समाजातील सर्व वर्गांच्या अपेक्षा वाढायला लागल्या आहेत. याच अपेक्षेतून लातूर जिल्ह्यातील विजय मोरे या दिव्यांग तरूणानं चक्क लातूर-मुंबई हे साडेपाचशे किलोमीटर अंतर पार करून मुंबई गाठलीय.
#EknathShinde #VijayMore #LaturToMumbai #Maharashtra #Handicap #UniqueDisability #Divyang #PhysicallyDisabled #HWNews